मुंबई मनपा निवडणुकीत ठाकरे शिवसेना युतीच्या प्रचारात माजी आमदार वैभव नाईक झाले सहभागी!

प्रभाग ५ व ९३ मध्ये प्रचारफेरी आणि डोअर टू डोअर संपर्क; उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन सुजाता पाटेकर व रोहिणी कांबळे यांच्या प्रचारार्थ वैभव नाईक यांनी घेतल्या मतदारांच्या गाठीभेटी मुंबई : प्रतिनिधी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे…








