शिंदे शिवसेनेच्या सचिन गावडे यांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश!

माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत प्रवेश कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील माड्याच्यावाडी येथील शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते माजी सरपंच सचिन गावडे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता.…








