प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय तर्फे कुडाळात व्यसनमुक्ती जनजागृती!

‘नशा मुक्त भारत अभियान’ अंतर्गत चित्ररथाद्वारे नागरिकांना संदेश! युवा पिढीला ड्रग्जपासून वाचविण्यासाठी शाळा-कॉलेजमध्ये मोहिम कुडाळ : प्रतिनिधी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे ‘नशा मुक्त भारत अभियान’ या व्यसनमुक्तीबाबत जनजागृतीपर चित्रफितीने सज्ज चित्ररथ सोमवारी सायंकाळी कुडाळ शहरात दाखल झाला. त्यानंतर पंचायत समिती,…







