सरंबळमध्ये वीज कोसळून घराचे नुकसान; जि.प.सदस्य रुपेश पावसकरांची धाव!

पावशीत गोठ्यावर तर भडगांवात घरावर झाड पडून मोठे नुकसान कुडाळ तालुक्यात सलग तिस-या दिवशीही अवकाळी पाऊस; कुपवडे परिसरात वादळी वाऱ्याने दाणादाण कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यात आज शनिवारी सायंकाळी सलग तिसऱ्या दिवशीही वीज गडगडाटासह अवकाळी पाऊस कोसळला. शहरासह ग्रामीण भागात…







