ठळक घडामोडी

कुडाळात अपघात; काळपनाका येथे अपघात!

दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक

कुडाळ : प्रतिनिधी
     कुडाळ काळपनाका येथील सर्व्हिस रोडवर दोन मोटरसायकल मध्ये समोरासमोर जोरदार धडक बसून अपघात झाला. हा अपघात आज शुक्रवारी सायं.७.३० वाजताच्या सुमारास झाला.
     काळपनाका येथील हायवेला जाणा-या मोटरसायकलची समोरून सर्व्हिस रोडवरून येणा-या मोटरसायकलला जोरदार धडक बसली. यात दोन्ही मोटरसायकल स्वार गाडीसह रस्त्यावर पडले. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली.

error: Content is protected !!