मालवणात ऑपरेशन ऑल आउट अंतर्गत एलसीबीची धडक कारवाई!

१.८३ लाख रुपयांची महाराष्ट्र बनावटीची दारू जप्त मालवण : महेश कदम विक्री करण्याच्यादृष्टीने राहत्या घराच्या पाठीमागील शेडमध्ये बेकायदेशीररित्या साठवून ठेवलेली तब्बल १ लाख ८३ हजार १४५ रुपये किंमतीची महाराष्ट्र बनावटीची दारू व बिअर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) सिंधुदुर्गच्या पथकाने…








