सिंधुदुर्गात ‘एकाच दिवशी आठवडा बाजार’ संकल्पना!

स्थानिक व्यापाऱ्यांच्या हितासाठी महासंघाचा पुढाकार व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय सावंत; नवीन संकल्पनांची दिली माहीती कुडाळ : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या विविध ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी भरणाऱ्या आठवडा बाजारामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात एकाच दिवशी आठवडा…







