मालवण येथे उद्या गाबीत समाजातील लोकप्रतिनिधींचा सत्कार!
मालवण : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सन २०२५- २६ च्या नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या गाबीत समाजातील नगराध्यक्ष, नगरसेवक, जि. प. व पं. स. सदस्य यांचा गाबीत समाज सिंधुदुर्ग संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात येणार आहे. हा सत्कार समारंभ दि.…








