कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!

कणकवली : प्रतिनिधी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कणकवली विधानसभा मतदार संघाचे प्रमुख सतीश सावंत यांनी ठाकरे शिवसेना पक्षाला आज जय महाराष्ट्र केला. ठाकरे शिवसेनेच्या सर्व पदांचा आपण राजीनामा देत आहोत. आपण आणि आपल्या सोबतचे कार्यकर्ते लवकरच सत्ताधारी पक्षात प्रवेश…







