सिंधुदुर्गात महायुतीचे जागा वाटप जाहीर!

जि.प.त भाजप ३१, शिवसेना १९ तर पं.स.त भाजप ६३, शिवसेना ३७ जागांवर लढणार भाजप नेते खासदार नारायण राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती कणकवली : प्रतिनिधी महायुतीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम झाला आहे. जिल्हा…







