रोटरी क्लब ऑफ कुडाळ आयोजित भव्य ‘रोटरी महोत्सव 2025’

२९, ३० व ३१ डिसेंबर रोजी कुडाळ हायस्कूल मैदानावर सांस्कृतिक पर्वणी कुडाळ : प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांच्या वतीने रोटरी महोत्सव 2025 चे भव्य आयोजन कुडाळ हायस्कूल मैदानावर दि. २९, ३० व ३१ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले आहे.…








