खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमत्त शरीरसौष्ठव स्पर्धा!

विट्ठल देसाई मित्रमंडळाच्या वतीने आयोजन कणकवली : प्रतिनिधी माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीयमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र बॉडी बिल्डर असोसिएशनच्या मान्यतेने व विठ्ठल देसाई मित्रमंडळाच्यावतीने ‘खासदार श्री २०२६ ’ या शरीरसौष्ठव स्पधेर्चे आयोजन करण्यात आले आहे. सदरची स्पर्धा…






