मच्छीमारांना विस्थापित केल्यास महसूल विभागावर धडक मोर्चा काढणार!

ठाकरे शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा इशारा मालवण : प्रतिनिधी मच्छीमारांच्या घरांवर नांगर फिरवणाऱ्यांनी माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका करण्यापेक्षा स्वतःच्या सत्तेचा वापर करून ही घरे कशी वाचवणार हे सांगावे, असे आव्हान देतानाच जर महसूल विभागाने या नोटिसांचा…








