कणकवलीत महाराणा प्रतापांचा पुतळा उभारला!

ग्रामस्थांचा ऐतिहासिक उपक्रम चर्चेत रवळनाथ मंदिर परिसरात उभारण्यात आल्याने चर्चेला उधाण कणकवली : प्रतिनिधी शहरातील नागवे रोडवरील रवळनाथ मंदिर परिसरात वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात आली असून, हा उपक्रम सध्या शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे…







