खोटा सलाम नाही’ म्हणणारा स्टेटस नेमका कुणासाठी?

रणजित देसाईंच्या पोस्टची चर्चा!! कुडाळ : प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडल्यानंतर कुडाळ – पिंगुळी येथील भाजपचे जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई यांनी काल आपल्या व्हाॅटसअप सोशल मीडियावर व्यक्त केलेला स्टेटस सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय…








