तेंडोली-आदोसेवाडीत लोकशाहीचा सुंदर संदेश!

नववधू अंजली राऊळ यांचे लग्नाआधीच लोकशाहीला प्राधान्य मतदान केंद्र क्रमांक २७० येथे बजावला मतदानाचा हक्क कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील तेंडोली-आदोसेवाडी येथील नववधू अंजली राऊळ यांनी लग्नाच्या धावपळीतही आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीप्रती जागरूकतेचा आदर्श घालून दिला. तेंडोली जिल्हा परिषद…








