पिंगुळीत ठाकरे शिवसेनेचा प्रचार शिगेला; गावागावांत फेऱ्या, मतदारांशी थेट संवाद!

गंगाराम सडवेलकर–ममता राऊळ–कृष्णा धुरी यांच्या प्रचाराला वेग; विजयाचा विश्वास कुडाळ : प्रतिनिधी पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून, संपूर्ण मतदारसंघात प्रचार शिगेला पोहोचला आहे. पिंगुळी जिल्हा परिषदेचे उमेदवार गंगाराम सडवेलकर, पंचायत…








