डिगस पं.स. मतदारसंघात निखील कांदळगावकरांचा झंझावाती प्रचार दौरा सुरू!

महायुतीचे पदाधिकारी-कार्यकर्ते मैदानात; प्रचाराला वेग गावोगावी गाठीभेटी, मतदारांशी थेट संवादावर भर कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील डिगस पंचायत समिती मतदारसंघात शिंदे शिवसेना – महायुतीचे उमेदवार निखील नित्यानंद कांदळगावकर यांनी झंझावाती प्रचार दौऱ्याला सुरुवात केली आहे. मतदारसंघातील गावागावात जाऊन ग्रामस्थ व…








