सावंतवाडी संस्थान मराठा समाजाचे ३१ वे जिल्हा स्नेहसंमेलन उत्साहात!

विविध क्षेत्रातील मान्यवर, गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचा गौरव कुडाळ येथे जिल्हा स्नेहसंमेलन व विद्यार्थी गुणगौरव समारंभ कुडाळ : प्रतिनिधी सावंतवाडी संस्थान मराठा समाज मुंबई या संस्थेचे ३१ वे सिंधुदुर्ग जिल्हा स्नेहसंमेलन व विद्यार्थी गुणगौरव समारंभ रविवारी कुडाळ येथील मराठा समाज…







