इलेक्ट्रॉनिक माध्यमांवरील प्रचारार्थ जाहिरातींची पुर्व परवानगी घ्यावी – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

जाहिरातींच्या प्रमाणिकरणासाठी समितीची स्थापना सोशल मीडिया, व्हिडिओ व पेड न्यूजवर कडक नजर; नियमभंगास कारवाईचा इशारा सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी जिल्हा परिषद, पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुक्त, निर्भय, पारदर्शक आणि प्रत्येक राजकीय पक्ष व उमेदवाराला समान संधी मिळेल अशा वातावरणात…







