मालवण – मेढा येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या!

मालवण : प्रतिनिधी मालवण शहरातील मेढा येथील रहिवासी सर्वेश संतोष पराडकर (वय ३५) या तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. याबाबत मालवण पोलीस स्थानाकात आकास्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. सर्वेश याच्या आकस्मिक…








