‘सावधान’ बॅनरने वेधले लक्ष; तेंडोलीत रस्त्याच्या दुरवस्थेवर संताप!

खड्डेमय रस्त्यामुळे वाहतूक धोकादायक; प्रशासनाच्या दुर्लक्षावर जोरदार टीका २० वर्षे रखडले काम; ग्रामस्थांचा इशारा – “आता मतदानाचा विचार करणार!” कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ-वेंगुर्ले मुख्य रस्त्याला जोडणारा तसेच केळुस, आंदुर्ले पंचक्रोशीतील गावांसाठी महत्त्वाच्या असलेल्या तेंडोली-आदोसेवाडी ते वेतोरे सबटेज या रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात…






