कणकवली ठाकरे शिवसेना शाखेत तिथीप्रमाणे शिवजयंती उत्साहात साजरी!

वैभव नाईक यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार केला अर्पण कणकवली : प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवली येथील शिवसेना शाखेत आज मोठ्या उत्साहात तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली. माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख…








