हातेरी नदीतील गाळ काढण्यास सुरुवात; पणदूर-डिगस येथे विकास कामांचा शुभारंभ!

आ.निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश; पावशी विभागात विकास कामांना गती जि.प.उपाध्यक्ष दादा साईल यांच्या हस्ते शुभारंभ; नदी स्वच्छता व रस्ते, वीज सुविधांच्या कामांची मुहूर्तमेढ कुडाळ : प्रतिनिधी पणदूर-वेताळ बांबर्डे हातेरी नदीतील गाळ काढणे, डिगस राणेवाडी रस्ता खडीकरणं डांबरीकरण करणे तसेच…








