कणकवलीत मराठा सांस्कृतिक भवनाचे उद्या भूमिपूजन!

पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार भूमिपूजन कणकवली : प्रतिनिधी कणकवली शहरात अभिमानाची आणि मराठा समाजासाठी ऐतिहासिक ठरणारी एक मोठी घोषणा पालकमंत्री नितेश राणे यांनी केली आहे. कणकवलीच्या मध्यवर्ती ठिकाणी भव्य ‘मराठा सांस्कृतिक भवन’ उभारण्यात येणार असून या प्रकल्पाला…







