कुडाळात ‘न्यू गोल्डन सर्कस’चा थरार सुरू!

चित्तथरारक कसरती; रसिकांची भरभरून दाद कुडाळ : प्रतिनिधी मूळ सांगलीचे तर सध्या कुडाळ भैरववाडी येथील रहिवासी प्रकाश माने यांच्या ‘न्यू गोल्डन सर्कस’चा दिमाखदार शुभारंभ शनिवारी सायंकाळी कुडाळ शहरात उत्साहात झाला. थरारक कसरतींना विदूषकांच्या विनोदी सादरीकरणाची जोड मिळाल्याने उद्घाटनाचा पहिलाच प्रयोग…






