कुडाळ कचरा डेपो आगप्रकरणी आमदार निलेश राणे आक्रमक!

‘एनसी’वर नाराजी; तात्काळ ‘एफआयआर’ दाखल करण्याचे निर्देश विकास आराखडा आठ दिवसांत सादर करण्याच्या प्रशासनाला सूचना कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ सांगिर्डेवाडी येथील कचरा डेपोला लागलेली आग गुरूवारी दुसऱ्या दिवशीही धुमसत होती. दरम्यान दुपारी आमदार निलेश राणे यांनी या कचरा डेपोला प्रत्यक्ष…








