मेगा स्पेशालिटी आरोग्य शिबिर हा केवळ फार्स;रुग्णांना कायमस्वरूपी आरोग्य सेवा द्या – वैभव नाईक

आरोग्य व्यवस्थेची वाताहात होण्याअगोदर जिल्हाधिकाऱ्यांनी अशी तत्परता का दाखवली नाही? आरोग्य व्यवस्थेच्या दुरावस्थेस जबाबदार असलेल्यांवर पालकमंत्री काय कारवाई करणार? – वैभव नाईक सिंधुदुर्ग : प्रतिनिधी कालचे मेगा स्पेशालिटी आरोग्य शिबिर हा केवळ एक फार्स होता. तब्बल १२०० पेशंट उपचारा शिवाय…







