शिवजयंतीनिमित्त मालवण ठाकरे शिवसेना शाखेत सत्यनारायण महापूजा!

माजी आमदार वैभव नाईक यांची मालवण शाखेला भेट, शिवसैनिकांची उपस्थिती मालवण : प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मालवण शाखा येथे प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी शिवजयंती निमित्त श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली. कुडाळ मालवण मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी मालवण शाखा…








