“हा विजय माझा नाही, स्वाभिमानी जनतेचा आहे” – रुपेश पावसकर!

नेरूर मतदारसंघातील विजयानंतर पावसकर यांनी मानले मतदार जनतेचे आभार जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध राहण्याची दिली ग्वाही कुडाळ : प्रतिनिधी नेरूर देऊळवाडा जि.प. मतदार संघात अपक्ष उमेदवार रूपेश पावसकर यांनी विजय मिळवला आहे. हा विजय माझा नाही, स्वाभिमानी जनतेचा विजय आहे. शब्दांपेक्षा…








