राज्य–केंद्रात सरकार आपले, आता जि.प.-पं.स.ही महायुतीचीच हवी – आ. निलेश राणे

पावशी जि.प. मतदारसंघात आमदार निलेश राणेंचा झंझावाती प्रचार दौरा सोनवडे, पावशी, डिगस मध्ये बैठकांचा धडाका कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ–मालवणचे शिवसेना (शिंदे गट) आमदार निलेश राणे यांनी रविवारी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी…








