डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेला समाज घडवूया – वैभव नाईक!

वाडीवरवडे समर्थनगर येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी कुडाळ : प्रतिनिधी वाडीवरवडे समर्थनगर येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती आज मंगळवारी कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात…







