कुडाळात ‘हाऊस ऑफ आईस्क्रीम’चा थाटात शुभारंभ!

लाईव्ह आईस्क्रीमची भन्नाट संकल्पना; ग्राहकांची गर्दी कुडाळवासियांसाठी नवे आकर्षण; अद्ययावत आईस्क्रीम पार्लर सुरू कुडाळ : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे व्यापारी केंद्र असलेल्या कुडाळ शहरात आता खऱ्या अर्थाने आईस्क्रीम प्रेमींची चंगळ होणार आहे. कुडाळ शहरातील पोस्ट ऑफिस चौक नजिकच्या आशीर्वाद अव्हेन्यू येथे…








