पी.एम.श्री. जि.प. प्राथमिक शाळा कुडाळ कुंभारवाडा येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा!

विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर कार्यक्रमांनी परिसर भारावला कुडाळ : प्रतिनिधी पी.एम.श्री. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुडाळ कुंभारवाडा येथे सोमवारी भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा अत्यंत देशभक्तीमय, आनंदी व उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. या सोहळ्यास शाळेचे आजी–माजी विद्यार्थी, पालकवर्ग,…







