‘ऊर्जा’ : सावली, सारथी आणि मायेच्या आशीर्वादातून उजळलेले एक भविष्य!

चिमुकल्या बालिकेच्या आयुष्यात आशेचा दीप; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसेंकडून नामकरण प्रशासनातील माणुसकीचे दर्शन; ‘ऊर्जा’ नावाने उजळले चिमुकल्या जीवाचे भविष्य सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी “हरवले आभाळ ज्यांचे हो, तयांची सावलीसापडेना वाट ज्यांना हो, तयांचा सारथी…”आणि “जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे,निराधार आभाळाचा…








