मुंबईत ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार सुजाता पाटेकर यांच्या प्रचारात माजी आमदार वैभव नाईक सहभागी!

प्रभाग क्र. ५ मध्ये मतदारांच्या गाठीभेटी; सुजाता पाटेकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन मुंबई : प्रतिनिधी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक ५ मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) युतीच्या उमेदवार सौ. सुजाता उदेश पाटेकर…








