Category महाराष्ट्र

साकेडी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये ठाकरे सेनेच्या साक्षी घाडी बिनविरोध!

भाजपाच्या उमेदवाराने पोटनिवडणुकीमध्ये घेतली माघार ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईकांकडून साक्षी घाडी यांचा सत्कार कणकवली : अनिकेत उचले     भाजपाच्या विरोधाची सुरुवात महिला विधेयकाच्या माध्यमातून संसदेतून झाली. व अशाच प्रकारे भाजपाचा विरोध सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील होऊ लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली…

कणकवलीत आज बसवेश्वर जयंती उत्सवाचे आयोजन!

विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा कणकवली : प्रतिनिधी     लिंगायत समाज कणकवली तालुका यांच्या वतीने श्री महात्मा बसवेश्वर जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आज दि. १९ एप्रिल २०२६ रोजी श्री प. पू. भालचंद्र महाराज संस्थान भक्तनिवास येथे हा उत्सव…

शिवजयंतीनिमित्त मालवण ठाकरे शिवसेना शाखेत सत्यनारायण महापूजा!

माजी आमदार वैभव नाईक यांची मालवण शाखेला भेट, शिवसैनिकांची उपस्थिती मालवण : प्रतिनिधी     शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मालवण शाखा येथे प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी शिवजयंती निमित्त श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली. कुडाळ मालवण मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी मालवण शाखा…

अणाव गावात दुर्मिळ खवलेमांजर आढळले!

वनविभागाकडून रेस्कू; नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडले कुडाळ : प्रतिनिधी      अणाव बामणवाडी मधील अजित अणावकर यांच्या घराशेजारी शुक्रवार दिनांक १७ एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजता दुर्मिळ खवलेमांजर आढळून आले.अणावकर याची माहिती वनपाल- कसाल यांना दिली. त्यानंतर वन क्षेत्रपाल कडावल यांच्या मार्गदर्शनाखाली…

कुडाळात ठाकरे शिवसेना ‘अ‍ॅक्शन मोड’वर; संघटना बांधणीसाठी बैठक!

माजी आमदार वैभव नाईक यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन निवडणुकीची मोर्चेबांधणी; कुडाळात राजकीय हालचालींना वेग कुडाळ : प्रतिनिधी         कुडाळ शहरात संघटना बांधणीबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने ‘अ‍ॅक्शन मोड’वर येत, आगामी रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार वैभव नाईक…

कुडाळ एमआयडीसी रस्त्यांसाठी २७ कोटींची मंजुरी; उद्योगविकासाला मोठी चालना

उद्योगमंत्री उदय सामंत यांची निधीला मंजूरी, आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश रुंदीकरण, कॉक्रिटीकरणामुळे वाहतूक सुलभ; एमआयडीसी ते विमानतळ थेट कॉरिडोर तयारणार कुडाळ : प्रतिनिधी     मालवण-कुडाळ मतदारसंघातील औद्योगिक विकासाला गती देणारा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, उद्योगमंत्री उदय सामंत…

गोवेरीत श्री देव सत्पुरुष व श्री देवी भराडीचा वर्धापन दिन 19 एप्रिलला!

अभिषेक, महापूजा ते पालखी सोहळा; दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल किर्तन, भजन आणि दशावतार नाटकाने सोहळ्याची रंगत वाढणार कुडाळ : प्रतिनिधी       गोवेरी येथील श्री देव सत्पुरुष व श्री देवी भराडीचा वर्धापन दिन सोहळा रविवार दि. 19 एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार…

ओरोस परबवाडीतील श्री ब्राम्हणदेव मंदिरात रविवारी धार्मिक कार्यक्रम!

‘कृष्ण लीला’ नाट्यप्रयोगाचे आकर्षण; धार्मिक-सांस्कृतिक संगम भजन, महापूजा ते दशावतार नाट्यप्रयोग; भाविकांसाठी विशेष कार्यक्रम सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     वरची परबवाडी (ओरोस बु.) येथे श्री ब्राम्हणदेव भजन मंडळ आणि वरचीपारबवाडी मित्रमंडळाच्या वतीने रविवार, दि. १९ एप्रिल रोजी श्री ब्राह्मण देव मंदिरात श्री…

सिंधुदुर्गात वाळू माफियांवर जिल्हाधिकाऱ्यांचा सर्जिकल स्ट्राईक!

१४ गाड्या जप्त; तोंडवलीतील रॅम्प उद्ध्वस्त सिंधुदुर्ग : प्रतिनिधी       सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात महसूल विभागाने शुक्रवारी रात्री मोठी धडक कारवाई केली. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या थेट आदेशाने राबविलेल्या या मोहिमेत १४ अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्या ताब्यात घेण्यात…

चौके जवळ डंपर – दुचाकीचा अपघात; एकाचा मृत्यू!

मालवण – कसाल मार्गावर भीषण अपघात; एक जखमी मालवण पोलिसांची घटनास्थळी धाव मालवण : महेश कदम      मालवण – कसाल मार्गावर चौके धनगराचा गोठा येथे आज शुक्रवारी सायंकाळी ७.२० वाजण्याच्या सुमारास डंपर व दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. यात दुचाकीवरील एका…

error: Content is protected !!