सिंधुदुर्गात वाळू माफियांवर जिल्हाधिकाऱ्यांचा सर्जिकल स्ट्राईक!

१४ गाड्या जप्त; तोंडवलीतील रॅम्प उद्ध्वस्त सिंधुदुर्ग : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात महसूल विभागाने शुक्रवारी रात्री मोठी धडक कारवाई केली. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या थेट आदेशाने राबविलेल्या या मोहिमेत १४ अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्या ताब्यात घेण्यात…








