Category महाराष्ट्र

गणेशोत्सवासाठी कुडाळ नगरपंचायतीचे व्यापक नियोजन; वाहतूक, विसर्जन व सुरक्षेसाठी प्रशासन सज्ज!

७ ते २५ सप्टेंबरदरम्यान कुडाळ शहरात वाहतुकीत मोठे बदल; अवजड वाहनांना प्रवेशबंदी, बसेस महामार्गावरून धावणार गणेश विसर्जनासाठी कुडाळचे १० गणेशघाट सज्ज; मगरीच्या वावराच्या ठिकाणी वनरक्षक, रुग्णवाहिका व वैद्यकीय सुविधा तैनात कुडाळ : गणेशोत्सव 2026 च्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरातील नागरिकांची सुरक्षितता,…

रक्षाबंधनानिमित्त कुडाळात पोलिसांचा ‘सुरक्षा राखी’ उपक्रम!

वाहनचालकांना राख्या बांधून वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन करावे – पोलीस निरीक्षक विकास बडवे कुडाळ : प्रतिनिधी      रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने ‘रक्षाबंधनाच्या धाग्यासोबत सुरक्षिततेची जबाबदारी’ हा संदेश देत सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने कुडाळ येथे आज ‘सुरक्षा…

नेरुरमध्ये २९ ऑगस्टला भव्य ‘नारळ लढविणे’ स्पर्धा!

रणझुंजार मित्र मंडळ व जि.प. सदस्य रुपेश पावसकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन कुडाळ : प्रतिनिधी      रणझुंजार मित्र मंडळ आणि जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांच्या संयुक्त विद्यमाने नेरुर येथे भव्य ‘नारळ लढविणे स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे…

गणेशोत्सवानिमित्त कुडाळमध्ये ‘नर्मदा आई’तर्फे विशेष प्रदर्शन व खरेदी महोत्सव!!

२९,३० व ३१ ऑगस्ट कालावधीत आयोजन; पूजा साहित्यापासून विविध वस्तूंची रेलचेल संस्था अध्यक्षा सौ.संध्या प्रसाद तेरसे यांचा पुढाकार; नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी      गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नर्मदा आई महिला औद्योगिक सहकारी संस्था, कुडाळ यांच्या वतीने विशेष प्रदर्शन व…

मालवणात शिवकालीन परंपरेचा नारळी पौर्णिमा उत्सव उत्साहात!

सिंधुदुर्ग किल्ल्यावरून सागराला मानाचे श्रीफळ अर्पण; व्यापारी व मच्छिमार बांधवांनी घातले साकडे आमदार निलेश राणेंच्या हस्ते सागराला श्रीफळ अर्पण; माजी आमदार वैभव नाईक यांनीही सागराला श्रीफळ केले अर्पण मालवण : महेश कदम     उत्साहपूर्ण आणि चैतन्यदायी वातावरणात मालवणातील शिवकालीन परंपरा लाभलेला…

मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी गोव्यातून ताब्यात!

सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाची कारवाई संशयित वेंगुर्ले पोलिसांच्या ताब्यात; पुढील चौकशी सुरू सिंधुदुर्गनगरी : वेंगुर्ला पोलीस ठाणे गुरनं. ८९/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गोव्यातील…

नारळी पौर्णिमेनिमित्त ओरोसमध्ये रिक्षा चालक-मालकांची भव्य मिरवणूक!

सिंधुदुर्गनगरी : नारळी पौर्णिमेनिमित्त सिंधुदुर्गनगरी-ओरोस येथील रिक्षा चालक-मालक युनियनच्या वतीने आज भव्य मिरवणूक काढून पिठढवळ नदीला श्रीफळ अर्पण करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करत मोठ्या उत्साहात नारळी पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.     दरवर्षीप्रमाणे यंदाही ओरोस रवळनाथ मंदिर येथे रिक्षा…

सोमवारी ३१ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील शासकीय संस्था व परिसरात विशेष स्वच्छता अभियान!

ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत सिंधुदुर्गनगरी : स्वच्छ, सुंदर व निरोगी सिंधुदुर्ग निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून दि. 31 ऑगस्ट 2026 रोजी जिल्ह्यातील…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळांचे सर्वंकष मूल्यमापन सुरू; आठ दिवसांत अंतिम अहवाल!

पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार मोहीम; अध्यक्ष प्रमोद कामत व मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांची पत्रकार परिषद सिंधुदुर्गनगरी : विद्यार्थ्यांना सुरक्षित, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळांचे सर्वंकष मूल्यमापन…

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या समस्यांकडे जि.प.सदस्य रुपेश पावसकर यांनी वेधले अधिष्ठातांचे लक्ष!

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवनियुक्त अधिष्ठातांची रुपेश पावसकर यांनी घेतली सदिच्छा भेट सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी    शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्गचे नवनियुक्त अधिष्ठाता डॉ. अमोल शिंदे यांची नेरुर देऊळवाडा मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य तथा आरोग्य समिती सदस्य रुपेश पावसकर यांनी सदिच्छा भेट घेत…

error: Content is protected !!