‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे महाराष्ट्र राज्य नवनिर्वाचित खजिनदार पत्रकार परेश राऊत यांचा परभणीत सन्मान!

मालवण : महेश कदम पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि पत्रकारिता क्षेत्राच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य खजिनदारपदी पत्रकार परेश राऊत यांची नुकतीच निवड झाली. परभणी येथे आयोजित पदग्रहण समारंभात त्यांनी राज्य खजिनदारपदाची जबाबदारी स्वीकारली. या पदग्रहण…





