कुडाळात ‘इलेक्ट्रिकल साइट’च्या नावाखाली ३.४२ लाखांचा गंडा!

चेक दिला, पेमेंट स्टॉप केले; ऑनलाइन ट्रान्सफरचा बनावट मेसेज दाखवूनही माल लंपास तीन इलेक्ट्रिकल व्यावसायिक फसले; पुण्यातील संशयिताविरोधात कुडाळ पोलिसांत गुन्हा कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ – गणेशनगर येथे इलेक्ट्रिकल साईट सुरू असल्याचे भासवून आणि मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिकल फिटींग साहित्याची गरज…








