साळगाव जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना आंबा रोपांचे वाटप!

जि.प.सदस्य गंगाराम सडवेलकर यांचा पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम रोपांचे संगोपन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा दिवाळीत होणार गौरव कुडाळ : प्रतिनिधी पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी पिंगुळी जिल्हा परिषद गटाचे सदस्य गंगाराम सडवेलकर यांच्या वतीने साळगाव येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक…








