Category कुडाळ

माजी खासदार विनायक राऊत बुधवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर!

वैभववाडीत पक्ष प्रवेश कार्यक्रमास उपस्थिती सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत उद्या बुधवार दि. 10 जून 2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार असून, त्यांचा दौरा पुढील प्रमाणे सकाळी 7 वाजता कोकण कन्या…

करलकरांनी वैभव नाईकांवर बोलू नये; शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख राजन नाईकांचा पलटवार!

‘कमिशन एजंट’चा गंभीर आरोप; जुना इतिहास बाहेर काढण्याचा राजन नाईकांचा इशारा कालेली पोटनिवडणुकीत उबाठा शिवसेनेचे वर्चस्व कायम; मतपेटीतून विरोधकांना चोख उत्तर – कृष्णा धुरी कुडाळ : प्रतिनिधी      शिंदे शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर यांनी शिवसेना (उबाठा) माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर…

जिल्हा वार्षिक योजनांच्या कामांना गती; अपूर्ण प्रकल्प तातडीने पूर्ण करा!

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे संबंधित यंत्रणांना निर्देश सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) योजनेची आढावा बैठक पार पडली. विकासकामांची गुणवत्ता, निधीचा प्रभावी वापर आणि…

वैभव नाईकांवरील एसीबी चौकशी राजकीय सूडबुद्धीतून; उबाठा शिवसेनेचा आरोप!

‘वेळ पडल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ’ ; अमरसेन सावंतांचा इशारा वैभव नाईकांच्या पाठीशी शिवसैनिक खंबीर; कुडाळमध्ये पत्रकार परिषदेत ठाकरे सेनेची माहीती कुडाळ : प्रतिनिधी         शिवसेना (उबाठा) पक्षाचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्याविरोधात शासकीय यंत्रणा आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा…

सामान्य नागरिकांच्या जीवनात सुकरता आणण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे!

महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांचे प्रशासनाला निर्देश ‘प्लास्टिकमुक्त सिंधुदुर्ग’साठी समन्वयाने प्रयत्न करा; तंत्रज्ञानाधारित पारदर्शक प्रशासनावर भर सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      शासनाच्या लोककल्याणकारी योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवून सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने व समन्वयाने काम करावे, असे…

बार कौन्सिल निवडणुकीत अॅड. संग्राम देसाई यांचा दणदणीत विजय; कुडाळात जल्लोष!

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा निवडणूकीत सलग दुसऱ्यांदा सदस्यपदी निवड कुडाळात वकील संघटनेकडून पेढे वाटप व फटाक्यांच्या आतषबाजीत आनंदोत्सव कुडाळ : प्रतिनिधी        बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवा यांच्या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचे सदस्य अॅड. संग्राम देसाई यांनी…

जनगणना २०२७ टप्पा एक : सिंधुदुर्ग जिल्ह्याची ऐतिहासिक कामगिरी!

घरगणना १०० टक्के पूर्ण करणारा राज्यातील पहिला जिल्हा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रभावी नियोजनाला यश; अवघ्या २० दिवसांत १,४५१ घरयादी गटांची गणना पूर्ण सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी    जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यातील घरगणना मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्याने ऐतिहासिक कामगिरी नोंदवत महाराष्ट्रात प्रथम…

महसूल अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी कुडाळ दौऱ्यात घेतला प्रांत, तहसीलदार कार्यालयाचा आढावा!

पर्यावरण दिनी वृक्षारोपणातून दिला संवर्धनाचा संदेश; नागरिकाभिमुख सेवांवर भर ई-ऑफिस, ७/१२ दुरुस्ती व eQJ Court प्रणालीचा घेतला आढावा; अधिकाऱ्यांना दिल्या सूचना कुडाळ : प्रतिनिधी     जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी आज शुक्रवारी कुडाळ…

पंचायत समितीच्या मासिक सभेत महसूल विभाग अधिकृतरित्या उपस्थित राहावा!

माणगाव पं.स.सदस्य योगेश धुरी यांची अप्पर सचिवांकडे मागणी राज्याचे महसूल अप्पर सचिव विकास खारगे सिंधुदुर्ग दौऱ्यावर कुडाळ : प्रतिनिधी        पंचायत समितीच्या मासिक सभेत विविध विभागांचे खातेप्रमुख नियमितपणे उपस्थित राहून लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या प्रश्नांवर चर्चा करतात. मात्र महसूल विभाग अधिकृतरित्या या सभेत…

पुरेसा पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी भात पेरणी करू नये!

जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री नाईकनवरेंचे आवाहन आवळेगाव येथे कृषी विभागामार्फत एल निनो प्रभाव व शाश्वत शेती तंत्रज्ञान जनजागृती कुडाळ : प्रतिनिधी      तालुक्यातील स्थानिक पातळीवर एल निनो प्रभावाबाबत जनजागृती आणि शाश्वत शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने आज बुधवारी आवळेगाव येथे…

error: Content is protected !!