आता ई-पीक नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाईन पाहणी!
कुडाळच्या प्रांताधिकाऱ्यांची माहीती : १७ ते २४ डिसेंबरदरम्यान अर्ज सादर करण्याचे आवाहनकुडाळ : प्रतिनिधी राज्यात खरीप हंगाम, 2025 मध्ये विहित मुदतीत ई-पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाइन पाहणी करण्याबाबत दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी महसूल व वन विभाग,…






