शासकीय योजना केवळ कागदावर मर्यादित न राहता शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोचल्या पाहीजेत – आ.निलेश राणे!

जनतेचा उदंड प्रतिसाद…कुडाळात महसूल समाधान शिबिर ठरले “समाधानकारक” कुडाळ : प्रतिनिधी “शासकीय योजना केवळ कागदावर किंवा स्टॉलपुरत्या मर्यादित न राहता त्या शेवटच्या लाभार्थ्याच्या घरापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करणे गरजेचे आहे,” असे सांगत आमदार निलेश राणे यांनी अधिकाऱ्यांना…








