Category कुडाळ

‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’ला सिंधुदुर्गवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

‘माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा’चा संदेश जनमानसात पोहोचविला वैभव नार्वेकर (सिंधुदुर्गनगरी), वैभव वाघमोडे (वैभववाडी) व अभिजीत जेडयार (सिंधुदुर्गनगरी) अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय सिंधुदुर्गनगरी : ‘माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा’ हा मृद व जलसंधारणाचा संदेश जनमानसात…

कुडाळात आयोडीन न्यूनता विकार नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा!

आयोडीनयुक्त मिठाच्या वापराबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण ‘आयोडीनयुक्त मीठ वापरा, आयोडीन न्यूनता विकार टाळा’; कार्यशाळेत जनजागृती कुडाळ : राष्ट्रीय आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन पंचायत समिती, कुडाळ येथील सभागृहात करण्यात आले.       सदर कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. स्वप्नील मालखेडे,…

शिरोडा-वेळागर येथे ‘ताज’ प्रकल्पाचे स्वागत; कुडाळ भाजप युवा मोर्चाकडून आनंदोत्सव!

महायुती सरकारसह पालकमंत्री नितेश राणे यांचे मानले आभार कुडाळ : प्रतिनिधी       पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना आणि पुढाकाराला यश आले असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा-वेळागर येथे ‘ताज’ हॉटेल प्रकल्प उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार करण्यात आला आहे.…

आंबोली वाहतूक कोंडीवर जिल्हा प्रशासनाची बैठक!

वाहनतळ निश्चितीसह ‘नो पार्किंग झोन’बाबत स्थळ भेटीतून नियोजनाचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश सिंधुदुर्गनगरी : आंबोली घाटातील तीव्र वाहतूक कोंडीच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणांची आढावा बैठक पार पडली. वीकेंड आणि सलग सुट्ट्यांच्या काळात महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकमधून…

कुडाळात अन्नपदार्थ-पाणी तपासणी मोहीम; २५० हून अधिक नमुने संकलित!

व्यावसायिकांना मोठा दिलासा; कुडाळातच अन्नपदार्थ-पाणी तपासणीची सुविधा व्यापारी महासंघ-हाॅटेल संघटनेच्या पुढाकाराने अन्नसुरक्षा तपासणी मोहीम; व्यावसायिकांचा समाधानाचा सूर कुडाळ : प्रतिनिधी         अन्नसुरक्षा मानकांच्या अनुषंगाने कुडाळ तालुक्यात अन्नपदार्थ व पाणी तपासणी मोहीम राबविण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ, कुडाळ तालुका व्यापारी संघ…

कुडाळ एमआयडीसीत मिक्सर ट्रक पलटी; चालकाचा जागीच मृत्यू!

वजनकाट्या समोरील वळणावर भीषण अपघात कुडाळ पोलिसांसह अग्निशमन दलाचे मदतकार्य कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ एमआयडीसीतील महानंदा पशुखाद्य कारखाना (वजन काटा) समोरील धोकादायक वळणावर सिमेंट काँक्रीट मिक्सर वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातात मिक्सर ट्रक चालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. आज…

ओरोसजवळ महामार्ग ठरतोय जीवघेणा; निकृष्ट बॅरिकेड्समुळे सर्व्हिस रोडवर अपघातांचा धोका!

ग्रा.पं.सदस्य योगेश तावडेंची तातडीच्या उपाययोजनांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी अपघात होण्यापूर्वी प्रशासनाने जागे व्हावे; RCC क्रॅश बॅरिअर्सची मागणी, अन्यथा आंदोलन सिंधुदुर्गनगरी : येथील राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक वळणे आणि वाहनांचा बेफाम वेग आता सर्व्हिस रोडवरील नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महामार्गावरील…

वेताळ बांबर्डे–हिर्लोक रस्त्याच्या निकृष्ट कामावर नागरिकांचा आक्षेप; काम बंद पाडले!

खड्डे बुजविण्याचे काम सुरू; मटेरियलच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह खड्डे पुन्हा जैसे थे झाल्यास खड्ड्यांत वृक्षारोपण आंदोलनाचा नागरिकांचा इशारा कुडाळ : प्रतिनिधी      वेताळ बांबर्डे ते हिर्लोक हा मुख्य रस्ता खड्डेमय बनला असून आजपासून याच्या डागडुजीचे काम सुरू करण्यात आले. मात्र, खड्डे बुजविण्यासाठी…

अणावच्या कृषीकन्यांकडून कुडाळ एमआयडीसीला भेट!

रावे कार्यक्रमांतर्गत उद्योग कार्यपद्धतीचा केला अभ्यास कुडाळ : रा. कृ. का. (RAWE) कार्यक्रमांतर्गत अणाव गावात कार्यरत असलेल्या छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस येथील कृषीकन्या अनुजा गिते, सृष्टी राऊळ, दिया पी. व अतुल्या एम. यांनी कुडाळ MIDC येथील माऊली ॲग्रो फूड…

कुडाळ शहरातील एकल महिलांचे सर्वेक्षण व नोंदणी सुरू!

यादीत नाव नसलेल्या एकल महिलांनी २५ ऑगस्टपर्यंत नोंदणी करावी; कुडाळ नगरपंचायतीचे आवाहन एकल महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी माहिती संकलन; नगरपंचायतीकडून सर्वेक्षण कुडाळ : महाराष्ट्र शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालय, नवी मुंबई यांच्या निर्देशानुसार राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील…

error: Content is protected !!