Category कुडाळ

आंदुर्ले गावात ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमास प्रारंभ!

मुळदे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींकडून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन पीक व्यवस्थापन, सेंद्रिय शेती व कृषी विकासाचा गावात अभ्यास; ग्रामपंचायतीला भेट देत कार्यक्रमाची माहिती कुडाळ : प्रतिनिधी      उद्यानविद्यालय महाविद्यालय, मुळदेच्या विद्यार्थिनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत आंदुर्ले गावात दाखल झाल्या असून पुढील सहा महिने…

छत्रपती संभाजी महाराजांचे विचार आत्मसात करावेत!

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयात जयंती उत्साहात साजरी सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, पराक्रमी योद्धे आणि धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या…

अणावमध्ये त्या प्रकरणाने खळबळ; तीन शेतकरी वनविभागाच्या रडारवर!

पुरावे शोधण्यासाठी वनविभागाची दोन किलोमीटर पायपीट बंदूक परवानाधारकांची माहिती संकलित; शिकारीच्या संशयाने तपास वेगात कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ तालुक्यातील अणाव येथील जंगल परिसरात जमिनीत पुरलेल्या अवस्थेत मृत प्राणी आढळल्याने वनविभाग सतर्क झाला असून, हा प्रकार शिकारीचा असावा असा संशय व्यक्त…

कुडाळात पुन्हा पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; काही पंपांवर इंधन संपल्याच्या पाट्या!

इंधनासाठी वाहनधारकांची धावाधाव; पर्यटक आणि चाकरमान्यांची गैरसोय कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ तालुक्यात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाला असून, गुरुवारी (१४ मे रोजी) काही पेट्रोल पंपांवर “पेट्रोल-डिझेल संपले आहे” अशा पाट्या झळकल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय झाली. इंधन टंचाईमुळे…

मोठी स्वप्ने आणि सातत्यपूर्ण प्रयत्नच यशाची गुरुकिल्ली – पद्मश्री परशुराम गंगावणे!

आंब्रड परबवाडीत आरोग्य शिबिर, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि भजन सामन्याला उत्स्फूर्त प्रतिसाद सामाजिक कार्यकर्ते जीजी परब यांचा गौरव; खेळ पैठणीचा स्पर्धेत अस्मिता सावंत विजेत्या कुडाळ : प्रतिनिधी      माणसाने जीवनात मोठी स्वप्न पाहिली, अपार कष्ठ करुन त्या स्वप्नांचा पाठलाग केला, प्रयत्नांमध्ये…

धक्कादायक! जमिनीत पुरलेला मृत प्राणी आढळला!

कुडाळ तालुक्याच्या एका गावातील प्रकार; गुढ वाढले वनविभागाने अवशेष ताब्यात घेत तपास सुरू; अहवालानंतरच सत्य स्पष्ट होणार कुडाळ : प्रतिनिधी         कुडाळ तालुक्यातील कडावल रेंज अंतर्गत येणाऱ्या अणाव गावात जंगला नजिक जमिनीत पुरलेल्या अवस्थेत एक मृत प्राणी आढळून आल्याने परिसरात खळबळ…

आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ तालुक्यात विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन!

नेरूरला जलशुद्धीकरण प्रकल्प लोकार्पण; वालावल-पाट तलाव सुशोभीकरण कामांना प्रारंभ आवळेगाव-निवजे-आंबेरी पुलाचे लोकार्पण; ग्रामीण वाहतुकीला नवी चालना कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिंदे शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ तालुक्यात मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण आणि…

नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ  पूर्ण करा!

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश पूरस्थिती नियंत्रणासाठी जिल्ह्यात गाळमुक्ती मोहिमेला गती सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी       सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नदीपात्रांमधील गाळ काढण्याच्या कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी नदीपात्रातील गाळ काढण्याची कामे अधिक गतिमान करून…

कणकवली – कुडाळमधील सोनसाखळी चोरीप्रकरणी संशयित ताब्यात!

अमरावतीमधून संशयित जेरबंद; सिंधुदुर्ग एलसीबी पथकाची कारवाई कणकवली : प्रतिनिधी       कणकवली व कुडाळ परिसरात जबरीने गळ्यातील सोनसाखळी खेचून चोरी करणाऱ्या टोळीतील एका सराईत आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अमरावती जिल्ह्यातून शिताफीने ताब्यात घेतले आहे. रोहन मोहन हुनकर (वय 23,…

कुडाळात रविवार १७ मे रोजी जिल्हास्तरीय ९ व्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ. भीमराव आंबेडकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार भारतीय बौद्ध महासभा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर यांची माहीती; बौद्ध जनगणना, संविधान व धम्मक्रांती विषयांवर होणार चर्चासत्रे कुडाळ : प्रतिनिधी       दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय…

error: Content is protected !!