Category कुडाळ

मुंबई-गोवा महामार्गावर ओरोस येथे कारला अपघात!

सुदैवाने कारचालक बचावला : कारचे मोठे नुकसान सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     मुंबई – गोवा महामार्गावर ओरोस येथे भरधाव इनोव्हा कारचा अपघात झाला असून यामध्ये चालकाला दुखापत झाली आहे. त्याला जिल्हा रुग्णालय ओरोस येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. हा अपघात आज सकाळी…

कुडाळ–पिंगुळी–मठ मार्गे वेंगुर्ले रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात!

तन्मय वालावलकरांच्या पाठपुरावा; खड्डे बुजविण्याचे काम सुरू रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्रस्त वाहनधारकांना मिळणार दिलासा कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ – पिंगुळी – मठ मार्गे वेंगुर्ले या मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला पिंगुळी मधून आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. याबाबत भाजपा युवा मोर्चाचे कुडाळ…

आमदार निलेश राणे यांच्या पुढाकाराने चेंदवण-ठुंबरेवाडी ग्रामस्थांना दिलासा!

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून पायवाट कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ तालुक्यातील चेंदवण–ठुंबरेवाडी येथील ग्रामस्थांच्या दळणवळणासाठी अत्यंत आवश्यक असलेली पायवाट आमदार निलेश राणे यांच्या सूचनेनुसार शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी स्वखर्चातून उपलब्ध करून दिल्याबद्दल चेंदवण ठुंबरेवाडीतील ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले…

कुडाळ–मालवणसाठी जलयुक्त शिवार योजनेतून ६ कोटी ७० लाखांचा निधी मंजूर!

आमदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश कुडाळ तालुक्यात १४, मालवणमध्ये ३ जलसंधारण कामांना मंजुरी कुडाळ : प्रतिनिधी       आमदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कुडाळ तालुक्यातील १४ कामांसाठी ५ कोटी ७० लाख रुपये, तर…

आ.किरण सामंत यांची उद्योजक संतोष कदम, आबा मुंज यांनी घेतली भेट

कुडाळ : प्रतिनिधी     राजापूर मतदार संघाचे आमदार किरण सामंत यांची कसाल येथील उद्योजक संतोष कदम यांच्यासह केशव (आबा) मुंज, नवीन बांदेकर यांनी आज भेट घेतली. राजापूर येथील आ.सामंत यांच्या कार्यालयात हि सदिच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

कुडाळ पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष; ४ डंपरवर कारवाई!

कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ पोलिसांच्या सूचनांचे उल्लंघन करणा-या ४ डंपर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करीत चांगलाच दणका दिला आहे. बुधवारी कुडाळच्या आठवडा बाजारादिवशी प्रामुख्याने अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंदी असते. तशा सूचना पोलिस प्रशासनाकडून डंपरसह अवघड वाहनधारकांना दिल्या आहेत. मात्र, त्या…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लिपिक पदाची भरती प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण होणार?

माजी आमदार वैभव नाईक यांचा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार भरती प्रक्रिया रद्द करण्याचा घाट घातल्यास आंदोलनाचा दिला इशारा कणकवली : प्रतिनिधी        सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने लिपिक पदाच्या ७३ जागांसाठी भरती प्रक्रिया जाहिरात दि.०५ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली…

कुडाळात ‘अप्सरा’ डान्स शोचे ११ जानेवारीला सादरीकरण!

‘छोटे कलाकार, मोठा रंगमंच’ संकल्पना; चिमणी पाखरं डान्स अकॅडमीचा नवा प्रयोग २१ बालकलाकारांचा असणार सहभाग कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ मधील चिमणी पाखरं डान्स अकॅडमीच्या वतीने व उद्योजक उमेश पाटील यांच्या सहकार्याने अप्सरा हा नवा डान्स शो रविवार दि. ११ जानेवारी…

कुडाळ महाविद्यालयात १२ जानेवारीपासून पर्मनंट सुरक्षा रक्षक भरतीचे आयोजन!

सुशिक्षित बेरोजगार युवकांनी लाभ घेण्याचे महाविद्यालयाचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी     संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे सूक्ष्म, लघु मंत्रालय भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत तसेच पसारा ॲक्ट २००५ नुसार पर्मनंट सुरक्षा रक्षक भरती आयोजित करण्यात आली आहे. ही भरती १२ ते १५…

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची एकजूट महाराष्ट्रासाठी आदर्श – सभापती प्रा. राम शिंदे

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी       “सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाने जपलेली एकजूट ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श वस्तुपाठ आहे. पत्रकारांमधील अशी एकता राज्यात अन्यत्र कुठेही पाहायला मिळत नाही. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या या पावन भूमीत पत्रकारिता अतिशय सुसंस्कृतपणे आणि विकासाभिमुख पद्धतीने सुरू…

error: Content is protected !!