कुडाळात पुन्हा पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; काही पंपांवर इंधन संपल्याच्या पाट्या!

इंधनासाठी वाहनधारकांची धावाधाव; पर्यटक आणि चाकरमान्यांची गैरसोय कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाला असून, गुरुवारी (१४ मे रोजी) काही पेट्रोल पंपांवर “पेट्रोल-डिझेल संपले आहे” अशा पाट्या झळकल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय झाली. इंधन टंचाईमुळे…








