Category कुडाळ

कुडाळ तहसील कार्यालयाशेजारील मैदानाची नगरपंचायतीकडून स्वच्छता!

दारूच्या बाटल्या व काचा हटवल्या; शासकीय क्रिडा मैदान परिसरात स्वच्छता मोहीम न.पं. गटनेते विलास कुडाळकर यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तहसील कार्यालय नजिकच्या शासकीय क्रिडा मैदान परिसरातील दारूच्या बाटल्यांचा खच उचलून परिसरातील स्वच्छता कुडाळ नगरपंचायतीमार्फत करण्यात आली आहे, अशी…

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळमध्ये ५ हजार वृक्षलागवडीचा संकल्प!

शिवसेना (उबाठा)-युवासेनेचा ‘आमची हाक, तुमचा प्रतिसाद’ वृक्षलागवड उपक्रम १३ जून रोजी अभियानाचा शुभारंभ; नगरसेवक मंदार शिरसाट यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी         कुडाळ शहरातील भूजल पातळी गेल्या काही वर्षांत सातत्याने खालावत असून ही बाब भविष्यासाठी चिंताजनक आहे. पूर्वी ४० फुटांवर मिळणारे…

वैभव नाईकांचे आंदोलन म्हणजे राजकीय नौटंकी; हिंमत असेल तर बंधूंचा राजीनामा देऊन दाखवावा!

शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर यांचे आव्हान कुडाळ : प्रतिनिधी       उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक हे गेल्या काही दिवसांपासून केवळ राजकीय नौटंकी करत असून कुडाळमधील त्यांचे आंदोलन म्हणजे निव्वळ स्टंटबाजी असल्याची टीका शिवसेना (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर…

वाडी हुमरमळा येथे गोकृपा अमृतम प्रात्यक्षिक; सेंद्रिय शेतीचा संदेश!

रासायनिक खतांना पर्याय; शेतकऱ्यांना गोकृपा अमृतमची माहिती कृषी विभागाचा पुढाकार; नैसर्गिक शेतीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन कुडाळ : प्रतिनिधी       आजकाल बेसुमार होत असलेला खतांचा वापर शेतीमध्ये कमी करून, नैसर्गिक घटकांचा वापर करून सेंद्रिय व शाश्वत शेती यांना चालना देण्याच्या उद्देशाने कुडाळ तालुक्यातील…

कुसबे येथे भात पिकासाठी ‘शेतकऱ्यांची शेतीशाळा’; नैसर्गिक शेतीचे मार्गदर्शन!

माती परीक्षण ते गोकृपा अमृत; शेतकऱ्यांना कृषी तज्ज्ञांचे प्रात्यक्षिक शेतीशाळेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; महिला शेतकऱ्यांचीही उपस्थिती सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     महाराष्ट्र शासन कृषि विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत महाराष्ट्र नैसर्गिक शेती मिशन २०२६-२७ अंतर्गत कुसबे येथे आज शनिवारी…

माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह आठ जणांवर कुडाळ पोलिसांत गुन्हा दाखल!

मनाई आदेश डावलून रॅली काढल्याचा ठपका इंधन दरवाढीविरोधात शिवसेना (उबाठा)ने काढला होता मोर्चा कुडाळ : प्रतिनिधी      महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत लागू असलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून कुडाळ येथे इंधन दरवाढीविरोधात विनापरवाना रॅली काढल्याप्रकरणी माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक…

कुडाळ येथे टँकर-अल्टो कार यांच्यात अपघात!

मुंबई – गोवा महामार्गावर अपघात; दोघांना दुखापत अल्टो कारचे मोठे नुकसान; पोलिसांची घटनास्थळी धाव कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ – सांगिर्डेवाडी येथे मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास टँकर आणि अल्टो कार यांच्यात जोरदार धडक होऊन अपघात झाला. या अपघातात…

ओरोस खुर्द येथे ‘शेतकऱ्यांची शेतीशाळा’ उत्साहात संपन्न

भात पिकासाठी आधुनिक व सेंद्रिय शेती तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक कृषि विभागाचा पुढाकार; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी       ओरोस खुर्द येथे महाराष्ट्र शासन कृषि विभाग, नैसर्गिक शेती मिशन सन- 2026-27 अंतर्गत आज शुक्रवारी ‘शेतकऱ्यांची शेतीशाळा’ (भात पिक) विविध कृषि तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक…

आकेरीत चालत्या टेम्पो ट्रॅव्हलरवर झाड कोसळले; चालक जखमी!

मोठा अनर्थ टळला; टेम्पो ट्रॅव्हलरमधील प्रवासी बालंबाल बचावले कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ – सावंतवाडी मार्गावरील आकेरी – उंचवळा परिसरात चालत्या टेम्पो ट्रॅव्हलरवर रस्त्यालगतचे धोकादायक स्थितीत असलेले आकेशियाचे मोठे झाड अचानक कोसळल्याची घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत…

सिंधुदुर्गनगरीजवळ एलसीबीची मोठी कारवाई; १.८०० किलोची खवले मांजराची खवले जप्त!

सांबराची दोन शिंगे, दोन दुचाकींसह ९२ लाखाचा मुद्देमाल जप्त रानबांबुळी येथे एलसीबी पथकाची कारवाई; चार जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी        स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे हद्दीत धडक कारवाई करत तब्बल ९२ लाख रुपये किंमतीची दुर्मिळ खवले…

error: Content is protected !!